Plant Nutrition Mastery - Learn Art & Science of Nutrition Management for any crop.
22 January 2023
पीक कोणतेही असो, त्याची वाढ, रोगमुक्त, गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज असते कारण, "Nutrient Deficiency causes Diseases" म्हणजेच अन्नद्रव्यांची कमतरता ही रोगाला बळी पडण्यास कारणीभूत असते. संतुलित अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या जमीन, पीक, पिकाची अवस्था, वातावरणानुसार अन्नद्रव्य कोणते, कसे, किती, केव्हा, कुठे द्यावे याचे संपूर्ण विश्लेषण या कोर्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.